Jalsampada Vibhag Nagpur Final Selection Lists, Results 2014 wrdngp.in

wrdngp.in – Jalsampada Vibhag Nagpur Final Selection Lists, Results 2014

अंतरिम निवड व प्रतीक्षा यादी
गट क 
टिप :-
उपरोक्त तदर्थ अंतरीम निवड तथा प्रतिक्षा यादीत समांतर आरक्षणा अंतर्गत
खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांची यादी अंतर्भुत नाही. खेळाडू प्रवर्गातून
निवड प्रस्तावित असलेल्या उमेदवारांचे बाबतीत खेळाडू विषयक प्रमाणपत्राची
सक्षम कार्यालयाकडून वैध असल्यासंबंधी प्रमाणित झाल्यानंतरच निवड यादी
प्रसिध्द करण्यात येईल.

गट ड  

टिप :-
उपरोक्त तदर्थ अंतरीम निवड तथा प्रतिक्षा यादीत समांतर आरक्षणा अंतर्गत
खेळाडू व  माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांची यादी अंतर्भुत नाही. खेळाडू
व  माजी सैनिकू प्रवर्गातून निवड प्रस्तावित असलेल्या उमेदवारांचे बाबतीत
खेळाडू व  माजी सैनिकू विषयक प्रमाणपत्राची सक्षम कार्यालयाकडून वैध
असल्यासंबंधी प्रमाणित झाल्यानंतरच निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.