Chandrapur District Zilla Talathi Recruitment 2013 chanda.nic.in

Chandrapur District Zilla Talathi Recruitment 2013 | Chandrapur Talathi Recruitment 2013 | Chandrapur Zilla Talathi Bharti 2013.

Following are the details about Chandrapur District Recruitment 2013, Following PDF File contains details about the chandrapur Talathi Zilla bharti 2013 in month of august 2013. before applying chandrapur district recruitment of talathi read carefully & apply online.

                            जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर – पद भरती 2013

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 17-Aug-2013 आहे. या मुदती नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया
(SBI) च्या शाखेत रोखीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी प्रिंट झालेल्या अधिकृत
चलनाचाच वापर करावा. बँकेत चलान भरून आल्यानंतरच कृपया सविस्तर अर्ज
भरावा.


भरती संदर्भातील माहिती
Sr.No. Notification Date Details
1 जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर, रिक्त पदे सरळसेवेने भरणे बाबतची जाहीरात 05-Aug-2013 View Details

2

परीक्षा शुल्क – बँक चलन

05-Aug-2013

Print Chalan

3

ऑनलाईन अर्ज करण्याच्या सविस्तर सुचना

05-Aug-2013

View Details
सरळ सेवेने भरावयाची पदे
अ. क्र. पदाचे नाव पदाचा तपशील अर्ज करा
1 तलाठी जाहिराती मध्ये नमूद केले आहे. Apply
कृपया अर्जामधील माहिती इग्लिश मध्ये भरा.